डिस्कव्हर नाशिक येथे आपणास नाशिकच्या समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा, निसर्गरम्य स्थळे, धार्मिक ठिकाणे, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक घडामोडींची सखोल माहिती मिळेल.
आम्ही नाशिकमधील पर्यटन, व्यवसाय, शिक्षण, कला आणि मनोरंजनाशी संबंधित सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतो.